डिटॉक्स वॉटर पिणे शरीरासाठी चांगले? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात..

अनेक लोक सध्या डिटॉक्स वॉटर पिण्यावर अधिक भर देतात. मात्र, खरोखरच डिटॉक्स वॉटर पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? हा प्रश्न कायमच उपस्थित केला जातो. चला तर मग जाणून घ्या डिटॉक्स वॉटर पिणे खरोखरच फायदेशीर आहे का?

| Updated on: Oct 02, 2025 | 9:33 AM
1 / 5
अनेक लोक डिटॉक्स वॉटर पिण्यावर अधिक भर देतात. डिटॉक्स वॉटर पिल्याने आरोग्याच्या काही समस्या दूर होण्यास मदत होते. पचन देखील सुधारते. 

2 / 5
शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून चमकदार त्वचेसाठी डिटॉक्स वॉटर फायदेशीर आहे. विशेष म्हणजे आपण दिवसभरातून कितीही डिटॉक्स वॉटर घेऊ शकता. 

3 / 5
दररोज डिटॉक्स ड्रिंक्स पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते असे म्हटले जाते, परंतु यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत.

4 / 5
 डिटॉक्स ड्रिंक्स पिण्याव्यतिरिक्त, वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी संतुलित आहार, निरोगी जीवनशैली आणि नियमित व्यायाम राखणे आवश्यक आहे.

5 / 5
फक्त डिटॉक्स वॉटर पिल्यानेच आरोग्याच्या सर्व समस्या दूर होतात असेही नाही. तज्ज्ञांच्या मते, डिटॉक्स वॉटर पिण्यापेक्षा हेल्दी जीवनशैली फॉलो करा. 