जालन्यात भयानक घडलं, पृथ्वीच्या पोटातून बाहेर आला ज्वालामुखी? व्हिडीओ समोर येताच खळबळ!

जालन्यातील सामनगाव रोड परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे अचानकपणे जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर पडत असल्याचे दिसून आले. या घटनेबाबत समजताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

| Updated on: Apr 06, 2026 | 9:19 PM
1 / 5
जालन्यातील सामनगाव रोड परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे अचानकपणे जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर पडत असल्याचे दिसून आले. या घटनेबाबत समजताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जालन्यातील सामनगाव रोड परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे अचानकपणे जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर पडत असल्याचे दिसून आले. या घटनेबाबत समजताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

2 / 5
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी जमिनीतून काळ्या रंगाचा ज्वलनशील पदार्थ अचानक बाहेर फेकले जात जात आहे. हे दृश्य पाहून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

3 / 5
सोशस मीडियावरही या घनटेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये वेगवेगळी चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. पृथ्वीच्या पोटातून ज्वालामुखी तर बाहेर पडत नाहीये ना? असा सवाल तेथील लोकांककडून केला जात आहे.  दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

4 / 5
समोर आलेला हा प्रकार नेमका काय आहे? याची माहिती घेण्याचा प्रयत्न या अधिकाऱ्यांनी केला. तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर नेमके सत्य समोर आले आहे.  जालना विभागाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक काजळकर आणि महावितरणचे सहाय्यक अभियंता संजय गहाणे यांच्या माहितीनुसार समोर आलेला प्रकार कोणतीही नैसर्गिक आपत्ती नाही.

5 / 5
 विद्युत तारांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा प्रकार घडला. त्या परिसरात खडकाळ जमीन असल्यामुळे तीव्र विद्युत प्रवाहामुळे खडक वितळून ज्वलनशील पदार्थ बाहेर येताना दिसले, अले आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Follow Us