Gautami Patil: गौतमी पाटीलचा नादच करु नका! महिन्याकाठी किती कमावते? आकडा वाचून फुटेल घाम

Gautami Patil: सध्या नृत्यांगना गौतमी पाटील ही चांगलीच चर्चेत आहे. नेहमीच चाहत्यांना तिच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. पण तुम्हाला गौतमी पाटील एका महिन्याला किती पैसे कमावते? हे माहिती आहे का? चला जाणून घेऊया...

| Updated on: Oct 04, 2025 | 4:03 PM
1 / 11
सध्या नृत्यांगना गौतमी पाटील ही चांगलीच चर्चेत आहे. नेहमीच चाहत्यांना तिच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. पण तुम्हाला गौतमी पाटील एका महिन्याला किती पैसे कमावते? हे माहिती आहे का? चला जाणून घेऊया...

2 / 11
प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलने तरुणाईवर चांगली मोहिनी घातली आहे. सबसे कातिल गौतमी पाटील म्हणून तिने ख्याती मिळवली आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रम तुफान गर्दी होताना आपण पाहिले आहे. मग तो कार्यक्रम कुठेही असो. अनेकदा होणाऱ्या गोंधळामुळे तिचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. पण ती या कार्यक्रमांमधून किती कमावते माहिती आहे का?

3 / 11
गौतमी पाटील तिच्या खास लावणी नृत्यामुळे आणि मॉडर्न अदांमुळे खूप लोकप्रिय आहे. विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांमध्ये तिची क्रेझ पाहायला मिळते. गौतमीचे संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम होत असतात.

4 / 11
एका रिपोर्टनुसार, गौतमी पाटीलचा जन्म 1996 साली आहे. ती एका गरीब कुटुंबात जन्माला आली आहे. लहान असतानाच गौतमीच्या वडिलांनी त्यांना सोडून दिले.

5 / 11
गौतमी आणि तिची आई दोघीही कामानिमित्त पुण्यात आल्या. गौतमीचा पहिला पगार हा 500 रुपये होता. आज ती दर महिन्याला लाखो रुपये कमावते.

6 / 11
गौतमीने गेल्या महिन्यात मुंबईतील बोरिवली येथील मागाठाणे येथील दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला होता. तिने केलेल्या नृत्यने अनेकांची मने जिंकली होती. पण या शोसाठी गौतमीने किती पैसे घेतले हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

7 / 11
रिपोर्ट्सनुसार, गौतमीने दहीहंडीच्या एका कार्यक्रमासाठी सुमारे 3 ते 5 लाख रुपये घेतले होते. तिची टीम एका महिन्याला जवळपास 45 ते 50 लाख रुपयांची कमाई करते असे म्हटले जाते.

8 / 11
गौतमी साध्या कार्यक्रमासाठी 1 ते 3 लाख रुपये मानधन घेते. ती महिन्याला अनेकठिकाणी कार्यक्रम करते. त्यामुळे तेव्हाही तिची चांगली कमाई होती.

9 / 11
सुरुवातीला गौतमी एका कार्यक्रमासाठी 30 ते 50 हजार रुपये मानधन घेत होती. मात्र, दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रसिद्धनंतर तिच्या मानधनात वाढ झाली आहे.

10 / 11
गौतमीच्या एकूण संपत्तीविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये नेहमीच हे जाणून घेण्याची उत्सुकता असते.

11 / 11
गौतमीची लोकप्रियता तुफान असल्याचे पाहायला मिळते सध्या एका वेगळ्या कारणासाठी गौतमी चर्चेत आहे.