Gautami Patil: काळजात घुसली! नऊवारी साडी, कपाळी कुंकू; गौतमी पाटीलच्या कातिला अदा

Gautami Patil Photos: सध्या सोशल मीडियावर नृत्यांगना गौतमी पाटीलचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये तिने मराठमोळा साजश्रृंगार केला आहे. तिचे हे फोटो सध्या सर्वांच्या मनावर राज्य करत आहेत.

| Updated on: Nov 10, 2025 | 2:35 PM
1 / 5
नृत्यांगना गौतमी पाटील ही कायमच चर्चेत असते. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांचे लक्ष असते. नुकताच गौतमीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील तिचा लूक चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

2 / 5
गौतमीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने मराठमोळा साजश्रृंगारातील फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
गौतमीने लाल आणि हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. तिने कपाळाला लाल कुंकू लावलं आहे, नकात नथ, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात सुंदर अशी ज्वेलरी, केसात गजरा घातलेली दिसत आहे.

4 / 5
गौतमीचे हे नवे फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर कमेंट करत लाइक्सचा वर्षाव केला आहे.

5 / 5
गौतमीचा हा लूक तिचा आगामी अल्बम नऊवारी करण्यात आला आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.