हिरवी नऊवारी साडी, पारंपरिक दागिने अन् गायत्री दातारचा ‘हा’ खास लूक पाहिलात का?

विजयादशमीच्या मुहूर्तावर गायत्री दातारने तिच्या खास मराठमोळ्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हिरवी नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि तिचं मोहक हास्य पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. पण तिच्या या खास लूकमधील सर्वात आकर्षक गोष्ट कोणती? पाहा तिचे सुंदर फोटो!

| Updated on: Oct 21, 2026 | 9:39 AM
1 / 6
विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर अभिनेत्री गायत्री दातारने सोशल मीडियावर तिचे सुंदर पारंपरिक फोटो शेअर केले आहेत.

विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर अभिनेत्री गायत्री दातारने सोशल मीडियावर तिचे सुंदर पारंपरिक फोटो शेअर केले आहेत.

2 / 6

या खास फोटोशूटमध्ये गायत्रीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी आणि लाल नक्षीदार ब्लाऊज परिधान केला आहे.

3 / 6

सोन्याची ठुशी, लांब हार आणि मोत्याची नथ घालून गायत्रीने आपला मराठमोळा लूक खास केला आहे.

4 / 6

हातातील हिरव्या बांगड्या, पैंजण आणि कपाळावरील चंद्रकोर यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

5 / 6

पारंपरिक दागिने आणि आकर्षक साडीतील गायत्रीचा हा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

6 / 6

गोड हास्य आणि नऊवारी साडीतील तिच्या या खास दसरा लूकवर चाहत्यांकडून कंमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us