अर्ध्या किंमतीत मिळवा iPhone! TATA ची धमाल ऑफर

Tata Croma Selling iPhone 17: टाटा क्रोमाच्या Black Friday सेलमध्ये आयफोन अर्ध्या किंमतीत मिळत आहे. ही मोठी ऑफर या 30 नोव्हेंबरपर्यंत लागू आहे. काय आहे ही जबरदस्त ऑफर जाणून घ्या...

Updated on: Nov 28, 2025 | 4:17 PM
1 / 6
iPhone 17 Black Friday deal: भारतात या वर्षी  iPhone 17 लाँच झाला. आता  Black Friday सेल दरम्यान हा आयफोन एकदम स्वस्त मिळणार आहे. सुरुवातीला Apple ने या फोनची किंमत 82,900 रुपये निश्चित केली होती. पण आता हा मोबाईल अर्ध्या किंमतीत मिळण्याची संधी आहे.

2 / 6
Black Friday सेलमध्ये आयफोन अर्ध्या किंमतीत मिळत आहे. ही मोठी ऑफर या 30 नोव्हेंबरपर्यंत लागू आहे. काय आहे ही जबरदस्त ऑफर काय आहे. तुम्हाला ही ऑफर कशी मिळेल याविषयीची माहिती पुढे वाचायला मिळेल.

3 / 6
टाटा क्रोमामध्ये Black Friday सेलमध्ये याची किंमत केवळ 45,900 रुपयांपर्यंत उरली आहे. म्हणजे जवळपास अर्ध्या किंमतीत हा नवीन  iPhone मिळू शकतो. ही ऑफर केवळ 30 नोव्हेंबरपर्यंत लागू आहे. त्यासाठी आजचा दिवस धरून तीन दिवस उरले आहेत.

4 / 6
ही ऑफर केवळ बेस व्हेरिएंटवरच लागू आहे. हा सेल Apple युझर्ससाठी मोठी संधी असेल. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी त्यांच्या हातात नवीन आयफोन असेल. जे युझर्स नवीन iPhone अपग्रेड करु इच्छितात, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे.

5 / 6
टाटा क्रोमा या Black Friday सेल मध्ये  iPhone 17 वर अनेक प्रकारच्या ऑफर देत आहे. सर्वात अगोदर खरेदीदारांना 1,000 चा बँक कॅशबॅक मिळेल. हा फायदा लागलीच मिळेल. याशिवाय ग्राहक त्यांचा जुना फोनही एक्सचेंज करू शकतात. फोनच्या स्थितीनुसार, त्यांना 29,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.

6 / 6
क्रोमा या Black Friday ऑफर अंतर्गत एक्सचेंजवर अतिरिक्त 7,000 रुपयांचा फिक्स्ड बोनस पण देणार आहे. या सर्व ऑफर जोडल्यानंतर iPhone 17 ची किंमत कमी होऊन 45,900 रुपये इतकीच राहील. ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर मानल्या जात आहे.