ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे गिरीजा ओकची नणंद; ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूरसोबत केलंय काम

एकत्र असताना त्या सतत हसत-मजामस्ती करत असतात, असंही तिने नमूद केलं होतं. आता लंडन सहलीतील दोघींचे फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना या खास नात्याची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळाली आहे. गिरीजाच्या अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील या आनंदी क्षणांचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे गिरीजा ओकची नणंद; अ‍ॅनिमलमध्ये रणबीर कपूरसोबत केलंय काम
गिरीजा ओकची नणंद आहे प्रसिद्ध अभिनेत्री
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 25, 2026 | 9:33 AM
Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us