Jalgaon Gold And Silver Price : गेल्या 48 तासात महागाईचे तुफान, सोने-चांदीची हनुमान उडी, काय आहेत किंमती?

Jalgaon Sarafa Bazar Gold-Silver Rate : जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीने हनुमान उडी घेतली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मौल्यवान धातुने मोठी भरारी घेतल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. आता काय आहेत दोन्ही धातुच्या किंमती?

| Updated on: Oct 07, 2025 | 3:18 PM
1 / 9
जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. सोन्याचे दर सव्वा लाखांच्या उंबरठ्यावर पोहचले.

2 / 9
सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार रुपये तर चांदीच्या दरात तब्बल 500 रुपयांनी वाढ झाली आहे.

3 / 9
 सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 24 हजार 100 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहे.

4 / 9
गेल्या 48 तासात सोन्याच्या दरात अडीच हजार रूपयांनी तर आणि चांदीच्या दरात तीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

5 / 9
जळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे दर सव्वा लाख रूपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले असून तर चांदीच्या दराने 1 लाख 54 हजारांचा टप्पा पार केला आहे.

6 / 9
इतिहासात पहिल्यांदाच सोने आणि चांदीचे दर हे एक सारख्याच पद्धतीने सलग वाढत असल्याचा देखील चित्र जळगावच्या सराफ बाजारात पाहायला मिळत आहे.

7 / 9
सोन्याच्या दारात आणखी मोठी वाढ होईल असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

8 / 9
सोन्याने चांदीच्या वाढलेल्या दरामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर सोना खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे

9 / 9
फ्रान्सच्या राजकारणात घडलेल्या घडामोडी, याबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्यात वाढलेली गुंतवणूक ही सोन्याने चांदीच्या दरवाढी मागचे प्रमुख कारण असल्याचा सराफ व्यावसायिक यांचे म्हणणं आहे