Gold Rate Today : सोन्याचा भाव झाला रॉकेट, एका दिवसात थेट…आता नवा भाव काय?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. असे असतानाच आता सोन्याचा भाव चांगलाच वधारला आहे.

| Updated on: Oct 29, 2025 | 5:02 PM
1 / 5
GOLD RATगेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठा चढउतार पाहायला मिळतोय. दिवाळीच्या अगोदर सोन्याचा भाव चांगलाच वाढला होता. दिवाळीनंत आता  सोने, चांदीच्या दराला घसरण लागली आहे. E TODAY

2 / 5
दरम्यान, सलग दहा दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर जळगावच्या सराफ बाजारामध्ये आज सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. ही वाढ झाल्यानंतर आता पुन्हा एकदा भविष्यात सोन्याचा दर असाच वाढणार का? असे विचारले जात आहे.

3 / 5
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 2 हजार 300 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीचा भावही तब्बल 3 हजार रुपयांनी वाढला आहे. आज वाढलेल्या दरानुसार सोने जीएसटीसह 1 लाख 23 हजार 188  रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

4 / 5
 तर चांदी 1 लाख 52 हजार 440 रुपये प्रति किलोंवर पोहोचले आहे.कालच (28 ऑक्टोबर) सोन्याच्या दरात तब्बल 5 हजार रुपये आणि चांदीच्या दरात तब्बल 6 हजार रुपयांनी घसरण झाली होती.

5 / 5
गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 10 हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात 25 हजारांची घसरण झाली होती. आता पुन्हा एकदा सोनं, चांदी वधारू लागलं आहे. त्यामुळे भविष्यात सोने असेच महागणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय.