Gold Silver Rate Today : जळगावच्या सराफा बाजारात किंमतींचे तांडव; सोने-चांदीचा विक्रम

Jalgaon Sarafa Market Gold-Silver Price : सोने आणि चांदीचा भावाला हत्तीचे बळ मिळाले आहे. सराफा बाजारात किंमतींनी तांडव आणला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहेत. आता जळगावमध्ये असा भाव वधारला आहे.

| Edited By: | Updated on: Feb 20, 2025 | 5:35 PM
1 / 9
जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याने चांदीच्या दराने ऐतिहासिक विक्रमी उच्चांकी गाठली आहे. जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या दराने 89 हजारांचा तर चांदीच्या दराने 1 लाखांचा आकडा ओलांडला आहे.

2 / 9
जळगावच्या सराफ बाजारात जीएसटी सह सोन्याचे दर 89 हजार 300 रुपये चांदीचे दर 1 लाख 2 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

3 / 9
गेल्या 50 दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 15 हजार रुपयांची वाढ झाल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे.

4 / 9
डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले निर्णय तसेच जागतिक आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी या सर्व गोष्टींचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर होत असल्याचे सराव व्यवसायिकांचं म्हणणं आहे.

5 / 9
डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानुसार कर रचना जर लागू झाली तर सोन्याचे भाव 92 हजार तर चांदीचे दर हे 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता सराफ व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे..

6 / 9
चांगला परतावा मिळत असल्याने कमी भावात सोनं खरेदी केलेल्या ग्राहकांनी सुवर्णनगरी गजबजली आहे..

7 / 9
तर दुसरीकडे लग्नसरायचे दिवस असल्याने तसेच सोन्याने चांदीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

8 / 9
त्या भावात सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी करण्याकडे वऱ्हाडी मंडळींचा कल असल्याचा पाहायला मिळत आहे..

9 / 9
सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी हे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले असून दर कमी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे