Gold Silver Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर घसरले, 1 ग्रॅमसाठी किती रुपये मोजावे लागणार?

Gold Silver Rate Today: आवड्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी समोर आली आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. चला जाणून घेऊया 1 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?

| Updated on: Nov 11, 2025 | 11:42 AM
1 / 7
दिवाळीनंतर लग्नाच्या मूहुर्तांना सुरुवात होते. त्यामुळे लग्न सराईत सोन्या-चांदीच्या वस्तूंची मोठी खरेदी केली जाते. अनेकदा नवरीला सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तू आहेरामध्ये मिळतात. आता सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

2 / 7
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सोने आणि चांदीच्या दरात चांगली घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही घसरण जास्त नसली तरीही दिसालादायक आहे.

3 / 7
देशात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळते. 10 नोव्हेंबर 2025 रोजी राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,22,160 प्रति 10 ग्रॅमवर दर पोहोचला आहे. हा दरात चढ-उतार सतत होत असल्याचे देखील दिसत आहे.

4 / 7
गेल्या एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 980 रुपयाने घसरला होता तर 22 कॅरेट सोन्याचा दर तब्बल 1,160 रुपयाने कमी झाला होता. आता पुन्हा एकदा या दरात घसरण झाल्याची माहिती समोर येत आहे.

5 / 7
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 111840 रुपये प्रति तोळा आहे तर 24 कॅरेट सोन्याचे दर 122010 रुपये प्रति तोळा आहेत. सोन्याचा भाव हा दररोज कमी -जास्त होत असतो. पण आज हा भाव कमी झाल्याचे दिसत आहे.

6 / 7
24 कॅरेट सोन्याचे दर 12,201 रुपये प्रति ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचे दर 11,184 रुपये प्रति ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याचे दर 9,151 रुपये प्रति ग्रॅम आहे. जर तुम्ही सोने खरेदीसाठी जात असाल तर नक्की एका भाव बघून जा.

7 / 7
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळते.  10 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव 1,52,400 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा हाजिर भाव 48.48 डॉलर प्रति औंस इतका आहे.