हिरवी मिरची वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या गुणधर्म..

जवळपास सर्वच घरात जेवणात हिरव्या मिरचीपेक्षा लाल तिखटाचा वापर अधिक केला जातो. मात्र, लाल तिखटपेक्षा हिरवी मिरची आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

| Updated on: Nov 10, 2025 | 9:02 AM
1 / 5
 बरेच लोक तिखट कमी खातात. मुळात आपल्या निरोगी आरोग्यासाठी तिखट कमी खाणेच फायदेशीर आहे. मात्र, लाल चटणीपेक्षा कायमच हिरवी मिरची आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

2 / 5
विशेष म्हणजे हिरव्या मिरचीचा आहारात समावेश केल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. झटपट तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर हिरवी मिरची महत्वाची ठरते. 

3 / 5
 तुम्ही जर जेवणामध्ये लाल ऐवजी हिरव्या मिरचीचा समावेश केला तर पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. होय तुम्ही अगदी खरे ऐकले आहे. हिरवी मिरची वजन कमी करण्यास मदत होते. 

4 / 5
हिरव्या मिरचीमध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यात व्हिटॅमिन ए, के आणि सी तसेच पोटॅशियम, लोह आणि तांबे यांसारखी खनिजे असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. 

5 / 5
हिरव्या मिरच्या चयापचय आणि चरबीचे ऑक्सिडेशन वाढवून वजन कमी करण्यास मदत करू शकतात. ज्यामुळे हिरवी मिरची वजन कमी करण्यास मदत करते. जेवणात लाल तिखटपेक्षा हिरव्या मिरची वापरा. 