Lucky Zodiac Signs: गुरू गोचरामुळे या 3 राशींना होईल महालाभ, मिळणार कुबेरांचा आशीर्वाद

आज धनत्रयोदशीच्या दिवशी गुरू ग्रहाचं राशी परिवर्तन होत आहे. गुरूचं राशी परिवर्तन अनेक राशींसाठी भाग्यशाली ठरेल. धनत्रयोदशीला गुरूच्या गोचरामुळे या 3 राशींना महालाभ होईल.

| Updated on: Oct 18, 2025 | 8:50 PM
1 / 6
आज धनत्रयोदशीला रात्रीच्या वेळी गुरू ग्रह गोचर करून कर्क राशीत प्रवेश करेल. देवगुरू बृहस्पतीचं गोचर रात्री 9 वाजून 39 मिनिटांनी होईल. रात्री 9 वाजून 39 मिनिटांनी गुरू ग्रह कर्क राशीत प्रवेश करेल. गुरूच्या गोचरामुळे केंद्र त्रिकोण योग निर्माण होईल, ज्यामुळे धनत्रयोदशीला अनेक राशींना लाभ होईल.

2 / 6
केंद्र त्रिकोण योगाचा निर्माण 3 राशींच्या जातकांसाठी अत्यंत शुभ ठरेल. यामुळे 3 राशींवर धनदेवता कुबेरांची विशेष कृपा असेल. चला, तुम्हाला या राशींबद्दल सांगतो.

3 / 6
गुरूचं गोचर तूळ राशीच्या लोकांसाठी प्रगतीचे योग घेऊन येईल. नोकरी आणि व्यवसायात लाभ मिळेल तसेच धनलाभ होईल. समाजात मान-सन्मान वाढेल आणि आर्थिक लाभ होईल.

4 / 6
कर्क राशीच्या लोकांना गुरूच्या गोचरामुळे लाभ होईल. त्यांना माता लक्ष्मी आणि धनदेवता कुबेरांचा आशीर्वाद मिळेल. कुबेर देवतांच्या आशीर्वादाने धनलाभ होईल आणि कुटुंबात सुख-शांती कायम राहील.

5 / 6
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुरू ग्रहाचं गोचर लाभदायक ठरेल. यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना जुन्या अडचणींपासून मुक्ती मिळेल आणि व्यवसायात लाभ होईल. तुमच्यासाठी सोनं आणि पितळ खरेदी करणं शुभ आहे.

6 / 6
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)