वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहात? मग या चिल्याचा करा दररोजच्या आहारात समावेश..

जर तुम्ही वाढलेल्या वजनामुळे त्रस्त असाल तर सर्वात महत्वाचे आहे की, तुम्ही काय खाता. खाण्याकडे व्यवस्थित लक्ष दिले नाही तर आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण होऊ शकतात.

शितल मुंडे | Updated on: Jan 14, 2026 | 3:35 PM
1 / 5
 बऱ्याच लोकांना वाढलेले वजन कमी करण्यासाठी नेमके काय खावे हा प्रश्न कायम पडतो. जर तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. 

2 / 5
वजन कमी करण्याच्या प्रवासात लोकांकडून मोठ्या चुका होतात. ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची दाट शक्यता असते. अशावेळी काही गोष्टी फॉलो करणे आवश्यक आहे. 

3 / 5
जर तुम्ही जरी वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर सर्वात महत्वाचे आहे की, सकाळच्या नाश्त्यात तुम्ही नेमके काय खात आहात. 

4 / 5
सकाळच्या नाश्त्यात दलिया खाणे अधिक फायदेशीर ठरते. ज्यामुळे वजन झटपट कमी होण्यास मदत होते. शिवाय दलियामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. 

5 / 5
दलिया खाल्ल्याने साखर नियंत्रत राहते. आपण दलियाचा चिला तयार करून खाऊ शकता. चिला हा फायदेशीर ठरतो. शिवाय वाढलेले वजन कमी करण्यासही मदत करो. 