
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता शेवटची संधी आहे. होमगार्ड पदांसाठी मेगा भरती सुरू आहे. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.

इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. थेट 10 हजारांपेक्षाही अधिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. लगेचच उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावीत.

13 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

dghgenrollment.in. या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. बारावी पास असलेल्यांसाठी ही मोठी संधी आहे.

तब्बल 10 हजारांपेक्षाही अधिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.