टॅन, सुरकुत्या आणि पिंपल्सच्या समस्येने त्रस्त आहात? मग लगेचच करा हे घरगुती उपाय…

चेहऱ्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे ठरते. जर आपण त्वचेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले तर अनेक असंख्य समस्या निर्माण होतात. यामुळे काही घरगुती उपाय आपण करायला हवीत.

| Updated on: Jan 19, 2026 | 4:05 PM
1 / 5
बरेच लोक केळीची साल केळी खाल्ल्यानंतर फेकून देतात. केळी ज्याप्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर असते, तशी केळीची सालही अत्यंत फायदेशीर असते. 

2 / 5
त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यासाठी केळीची साल फायदेशीर ठरते. जर तुम्हाला पिंपल्सची समस्या असेल तर केळीच्या सालीवर कोरफड टाका आणि चेहऱ्यावर लावा, ज्यामुळे ही समस्या दूर होईल. 

3 / 5
फक्त केळीची सालच नाही तर पपई देखील आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. पपईच्या सालीवर साखर टाका आणि चेहऱ्याला लावा. 

4 / 5
जर तुमच्या चेहऱ्यावर अधिक प्रमाणात टॅन झाला असेल तर तांदळाचे पीठ बारीक करा आणि त्यात दही मिक्स करून चेहऱ्याला लावा. ज्यामुळे टॅन गायब होईल. 

5 / 5
 यासोबतच चेहऱ्यावरील टॅन दूर करण्यासाठी कॉफीमध्ये मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा, ज्यामुळे चेहऱ्या अधिक तजेलदार होण्यास मदत होईल. 