Horoscope 2 June : गुरूच्या गोचरमुळे या राशीवर संकट, 2 लकी राशींचे नशीब फळफळणार; वाचा राशीभविष्य!

गुरू ग्रहाचे 2 जून रोजी गोचर होणार आहे. या गोचरमुळे अनेक राशींवर चांगला तर काही राशींवर वाईट परिणाम होणार आहे. याच पार्श्वभूमीवर तुमचे राशीभविष्य काय? तुमचा 2 जून रोजीचा दिवस कसा असेल, ते जाणून घेऊ या...

| Updated on: Jun 01, 2026 | 8:58 PM
1 / 5
गुरू ग्रहाचे 2 जून रोजी गोचर होणार आहे. या गोचरमुळे अनेक राशींवर चांगला तर काही राशींवर वाईट परिणाम होणार आहे. याच पार्श्वभूमीवर तुमचे राशीभविष्य काय? तुमचा 2 जून रोजीचा दिवस कसा असेल, ते जाणून घेऊ या...

गुरू ग्रहाचे 2 जून रोजी गोचर होणार आहे. या गोचरमुळे अनेक राशींवर चांगला तर काही राशींवर वाईट परिणाम होणार आहे. याच पार्श्वभूमीवर तुमचे राशीभविष्य काय? तुमचा 2 जून रोजीचा दिवस कसा असेल, ते जाणून घेऊ या...

2 / 5
मेष राशीसाठी गुरू ग्रहाचे गोचर लाभादायी ठरणार आहे. मेष राशीच्या लोकांना मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आहे. पैशांचा ओघ वाढेल. गेल्या अनेक वर्षांंपासून अडकून पडलेले पैसेही परत मिळतील. कुटुंबासोबत जास्त वेळ घालण्याचा प्रयत्न करा.

3 / 5
वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरु ग्राहाचे गोचर चांगले ठरणार आहे. तुमच्या मिळकतीत वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि उद्योग क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. घरातील सदस्यांचा सन्मान करा. कुटुंबातील सदस्य आजारी पडला तर लगेच रुग्णालयात दाखल करा. तुमची समाजातील प्रतिष्ठा वाढेल.

4 / 5
सिंह राशीसाठी गुरु ग्रहाचे गोचर थोडे धोकादायक असेल. कोणताही आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्या. वरिष्ठांचा, कुटुंबीयांचा सल्ला घ्या. तुमचा मित्र तुमचा घात करू शकतो. त्यामुळे घरातील सर्व गोष्टी सांगू नका. ऑफिसच्या राजकारणात पडू नका.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us