पैसा अडकलाय? नोकरीत यश मिळत नाहीये? मग या बोटात घाला अंगठी, लगेचच बदलेल नशीब

जर चुकीच्या बोटात अंगठी घालत असाल तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी वाढू शकतात. पण योग्य बोट निवडल्यास घरात पैसा आणि सकारात्मक ऊर्जा येते.

| Updated on: Sep 28, 2025 | 2:56 PM
1 / 8
अनेक लोकांना हातामध्ये अंगठी घालायला आवडते, पण कोणत्या बोटात कोणत्या धातूची अंगठी घातल्याने धन आणि समृद्धी वाढते, याची माहिती असणे आवश्यक असते. याबद्दल फेंगशुईमध्ये काही टिप्स दिल्या आहेत.

2 / 8
तुम्ही कोणत्या बोटात अंगठी घालता, यावर तुमच्या घरातील संपत्ती आणि समृद्धी अवलंबून असते, असे फेंगशुई तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जर चुकीच्या बोटात अंगठी घालत असाल तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी वाढू शकतात. पण योग्य बोट निवडल्यास घरात पैसा आणि सकारात्मक ऊर्जा येते.

3 / 8
फेंगशुईनुसार, उजवा हात हा नेहमी धन आणि शक्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो. उजव्या हाताच्या अनामिकेत (करंगळीच्या बाजूचे बोट) अंगठी घालणे सर्वात शुभ आहे.

4 / 8
हे बोट सूर्य ग्रहाशी जोडलेले आहे. सूर्य आपल्याला शक्ती, समाजात मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि भरभराट देतो. या बोटात अंगठी घातल्यास व्यवसायात मोठी प्रगती होते. तसेच करिअरमध्ये यश मिळते.

5 / 8
डाव्या हातातील अंगठीचा परिणाम थोडा वेगळा असतो. डाव्या हाताच्या अनामिकेत अंगठी घालणे प्रेम आणि मानसिक शांतीसाठी चांगले असते. हे बोट शुक्र ग्रहाशी जोडलेले आहे. यामुळे जीवनात आनंद आणि समाधान मिळते.

6 / 8
सोन्याची अंगठी सर्वात शुभ मानली जाते. अनेक जण सोन्याची अंगठी घालतात. ती अत्यंत शुभ मानली जाते. सोने सूर्याशी संबंधित असल्याने, सोन्याची अंगठी घातल्यास घरात संपत्तीचा प्रवाह कायम राहतो.

7 / 8
फेंगशुईनुसार तुम्हाला तुमच्या कामात यश आणि पैसा हवा असेल, तर तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये अंगठी घाला. त्यामुळे तुम्हाला निश्चितच सकारात्मक ऊर्जा जाणवेल.

8 / 8
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)