सोने खरेदीवेळी फसवणूक, शुद्ध सोने कसं ओळखाल?

सोने खरेदीवेळी अनेकांची गुणवत्तेत फसवणूकही केली जाते. त्यामुळे शुद्ध सोने कसं ओळखायचे असा अनेकांना प्रश्न पडतो. (How To Check Purity of Gold)

| Updated on: May 30, 2021 | 2:40 PM
1 / 8
संग्रहित.

संग्रहित.

2 / 8

यामुळेच सरकारने एक मोबाईल अॅप सुरु केले आहे. यात तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.

3 / 8

केंद्रीय ग्राहक आणि खाद्य मंत्रालयाने (Union Ministry of Consumer and Food) BIS - केअर मोबाईल अॅप सुरु केले आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही खरेदी केलेले सोने किती शुद्ध आहे, याची माहिती सहज मिळू शकते.

4 / 8

तसेच जर ग्राहकाला भेसळयुक्त सोनं मिळालं तर तुम्ही BIS - केअर अॅपवर तक्रार नोंदवू शकता. याशिवाय या अ‍ॅपवर लायसन्स, नोंदणी आणि हॉलमार्कनंबर याविषयीही तक्रार दाखल करता येते.

5 / 8

दरम्यान नुकतंच सरकारने देशभरात सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. येत्या 15 जून 2021 पासून सोन्याचे दागिने हॉलमार्कशिवाय विकल्यास त्या दागिन्याच्या व्यापाऱ्यांना बीआयएस कायद्यातील तरतुदींनुसार दंड भरावा लागेल.

6 / 8

सोने तारण कर्ज

7 / 8

gold

8 / 8

हॉलमार्किंगमध्ये बीआयएसची खूण, 22 कॅरेट शुद्धता, मूल्यांकन केंद्राची ओळख आणि दागिन्यांच्या व्यवसायाचे ओळख चिन्ह यांचा समावेश असतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us