ट्यूब लाईट, बल्ब पुन्हा लागेल चमकायला, फक्त ही एक छोटीशी ट्रिक वापरा; होईल जादू!

त्यामुळे ट्यूब लाईट आणि सीएफएलची वेळोवेळी साफसफाई करणे खूप गरजेचे आहे. वेळीच साफसफाई न केल्यास पुढे ट्यूब लाईट किंवा सीएफएल खराब होण्याची दाट शक्यता असते. दरम्यान ही साफसफाई नेमकी कशी करावी, ते जाणून गेऊ या..

| Updated on: May 24, 2026 | 7:39 PM
1 / 5
घगातील ट्यूब लाईट आणि सीएफएल हे प्रकाश देण्यासाठी खूप कामी येतात. आपण बेडरुम, बाथरुम, किचन अशा सगळीकडेच ट्यूब लाईट किंवा सीएफएल लावतो. परंतु काही दिवसांनी त्यावर धूळ जमायला लागते आणि प्रकाश कमी पडतो.

2 / 5
त्यामुळे ट्यूब लाईट आणि सीएफएलची वेळोवेळी साफसफाई करणे खूप गरजेचे आहे. वेळीच साफसफाई न केल्यास पुढे ट्यूब लाईट किंवा सीएफएल खराब होण्याची दाट शक्यता असते. दरम्यान  ही साफसफाई नेमकी कशी करावी, ते जाणून गेऊ या..

त्यामुळे ट्यूब लाईट आणि सीएफएलची वेळोवेळी साफसफाई करणे खूप गरजेचे आहे. वेळीच साफसफाई न केल्यास पुढे ट्यूब लाईट किंवा सीएफएल खराब होण्याची दाट शक्यता असते. दरम्यान ही साफसफाई नेमकी कशी करावी, ते जाणून गेऊ या..

3 / 5
ट्यूब लाईट किंवा सीएफएलवर खूपच चिकट डाग झाले असतील किंवा धूळ चिकटून बसली असेल तर त्यासाठी ओल्या कपड्याची मदत घ्यावी. कपडा हलकासा ओला करून त्यानंतर ट्यूब लाईट किंवा सीएफएल साफ करावा. कपडा खराब झाल्यानंतर तो पुन्हा पाण्यात बुडवून साफ करावा.

4 / 5
सीएफल बल्ब साफ करताना मात्र विशेष काळजी घ्ययाला हवी कारण सीएफएलचा काच खूप नाजूक असतो. तुम्ही बल्बवर दाब देऊन धूळ साफ करण्याचा प्रयत्न केला तर काच फुटण्याचा धोका असतो. त्यामुळे तुमच्या हाताला ईजा होऊ शकते. म्हणूनच ट्यूब लाईट किंवा बल्बची काळजीपूर्वक साफसफाई करावी.

5 / 5
ट्यूब लाईट किंवा बल्ब साफ करताना इतरही काही काळजी घेणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ ट्यूब लाईट किंवा ब्लबवर थेट पाणी ओतू नये. ओल्या हातांनी स्पर्श करू नये. ट्यूब लाईट आणि बल्बची साफसफाई करण्याआधी तुम्ही वीजेचा पुरवठा जरूर बंद केला पाहिजे.

Follow Us