Youtube Earning : यूट्यूब, फेसबुकवर पैसे कसे कमवायचे? नेमके नियम काय? समजून घ्या…

यूट्यूबवर वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करता येते. सुपर चॅट, सुपर थँक्स या फिचरच्या मदतीने यूट्यूबवर पैसे मिळवता येतात. पण पैसे कमवण्याचं तंत्र मात्र तुम्हाला समजून घ्यावे लागेल.

| Updated on: Oct 19, 2025 | 12:53 AM
1 / 5
आजघडीला सोशल मीडिया हे माध्यम फक्त मनोरंजनापुरते मर्यादित राहिलेले नाही. आज सोशल मीडियाच्या मदतीने लोक लाखो रुपये कमवत आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब अशा वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमवता येतात.

2 / 5
यूट्यूबवर वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करता येते. सुपर चॅट, सुपर थँक्स या फिचरच्या मदतीने यूट्यूबवर पैसे मिळवता येतात. सोबतच ब्रँड स्पॉन्सरशीप, अॅफलिएटेड मार्केटिंग हेदेखील यूट्यूबवर पैसे कमवण्याचे मार्ग आहेत.

3 / 5
यूट्यूबवर 1000 व्ह्यूजमागे 10 ते 100 रुपये मिळू शकतात. अर्थात तुमचा कॉन्टेट कसा आहे, लोक तुमचा व्हिडीओ किती पाहात आहेत, यावरून तुम्हाला मिळणारे पैसे ठरवले जातात. यूट्यूबवर पैसे कमवण्यासाठी तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम पूर्ण असणे गरजेचे आहे.

4 / 5
फेसबुकच्या माध्यमातूनदेखील तुम्हाला चांगले पैसे कमवता येतात. ब्रँडेड कंपनीचे प्रोडक्ट्स, लाईव्ह स्ट्रिम, प्रोडक्टची लिंक शेअर करणे या माध्यमातून तुम्ही फेसबुकवर पैसे कमवू शकता. फेसबुकवर पैसे कमवण्याचा असा नियम नाही.

5 / 5
पण CPM 1000 तुम्हाला 20 ते 80 रुपये मिळू शकतात. हे पैसे मिळवण्यासाठी अगोदरत तुमच्याकडे 10 हजार फॉलोअर्स आणि 60 दिवसांत 60  हजार मिनिट वॉच टाईम पूर्ण असणे गरजेचे आहे. (ही माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. त्यामुळे तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या.)