एका दारुच्या बॉटलने किती नशा चढते, नेमकं कसं ठरवलं जातं? वाचा लॉजिक!

एखाद्या मद्याने नेमकी किती नशा चढणार हे ठरवण्याची एक पद्धत आहे. प्रत्येक मद्यात अल्कोहोल असते. अल्कोहोल जेवढे जास्त तेवढी जास्त नशा चढते. म्हणूनच मद्यात किती अल्कोहोल आहे, ते अगोदर तपासले पाहिजे.

| Updated on: Apr 19, 2026 | 7:21 PM
1 / 5
जगात कोट्यवधी लोक हे मद्यप्रेमी आहेत. विकएंड किंवा सुट्टीच्या दिवशी अनेकजण हमखास मद्यपान करतात. परंतु कोणत्या प्रकारच्या मद्याने किती नशा चढते असा अनेकांना प्रश्न पडतो. याबाबतची माहिती जाणून घ्या...

2 / 5
 एखाद्या मद्याने नेमकी किती नशा चढणार हे ठरवण्याची एक पद्धत आहे. प्रत्येक मद्यात अल्कोहोल असते. अल्कोहोल जेवढे जास्त तेवढी जास्त नशा चढते. म्हणूनच मद्यात किती अल्कोहोल आहे, ते अगोदर तपासले पाहिजे.

एखाद्या मद्याने नेमकी किती नशा चढणार हे ठरवण्याची एक पद्धत आहे. प्रत्येक मद्यात अल्कोहोल असते. अल्कोहोल जेवढे जास्त तेवढी जास्त नशा चढते. म्हणूनच मद्यात किती अल्कोहोल आहे, ते अगोदर तपासले पाहिजे.

3 / 5
प्राप्त माहितीनुसार व्हिस्कीच्या एका बॉटलमध्ये 42 ते 50 टक्के अल्कोहोल असते. बिअरमध्येही 4 ते 8 टक्के अल्कोहोल असते. म्हणजेच बिअर पिल्यावर कमी नशा येते.

4 / 5
वाईनमध्येही अल्कोहोलचे प्रमाण कमी असते. आकड्यांत सांगायचे झाल्यास वाईनच्या एका बॉटलमध्ये 9 ते 15 टक्के अल्कोहोल असते. रममध्ये 40 टक्के अल्कोहोल असते. म्हणजेच रमची एक बॉटल पिल्यावर खूप नशा येते. व्होडक्याच्या एका बॉटलमध्ये 60 टक्के अल्कोहोल असते.

5 / 5
(टीप- मद्यपान आरोग्यास हानिकारक असते. या स्टोरीतून मद्यप्राशनास प्रोत्साहन देण्यात आलेले नाही. या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Follow Us