जुनं mAadhaar App बंद आता नव्या Aadhaar App वर कसं रजिस्ट्रेशन करायचं; जाणून घ्या A टू Z स्टेप!

आता नव्या Aadhaar App मध्ये तुम्हाला अनेक कामे घरी बसूनच करता येतील. म्हणजेच तुम्हाला आता कोठेही न जाता आधार कार्डशी संबंधित बरीच कामे करता येतील. त्यामुळे या नव्या Aadhaar App मध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे ते जाणून घेऊ या..

| Updated on: May 28, 2026 | 5:51 PM
1 / 5
भारत सरकारने mAadhaar App हे आधार संबंधी सुविधा देणारे अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अॅप बंद झाल्यानंतर आता तुम्हाला नवे Aadhaar App डाऊनलोड करावे लागणार आहे. या नव्या Aadhaar App मध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे ते जाणून घेऊ या...

2 / 5
आता नव्या Aadhaar App मध्ये तुम्हाला अनेक कामे घरी बसूनच करता येतील. म्हणजेच तुम्हाला आता कोठेही न जाता आधार कार्डशी संबंधित बरीच कामे करता येतील. त्यामुळे या नव्या Aadhaar App मध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे ते जाणून घेऊ या..

आता नव्या Aadhaar App मध्ये तुम्हाला अनेक कामे घरी बसूनच करता येतील. म्हणजेच तुम्हाला आता कोठेही न जाता आधार कार्डशी संबंधित बरीच कामे करता येतील. त्यामुळे या नव्या Aadhaar App मध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे ते जाणून घेऊ या..

3 / 5
 सर्वात अगोदर  Google Play Store किंवा Apple App Store वर जावे. तेथे  UIDAI Official Website वर देण्यात आलेले आधार अॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर तुमच्या आवडीची भाषा निवडावी तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकावा.

4 / 5
 तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. हा ओटीपी अॅपमध्ये टाकावा. त्यानंतर तुम्हाला तुमचे फेस ऑथेंटिकेशन होईल.ही प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या अॅपसाठी सहा अंकी MPIN सेट करावा लागेल.

5 / 5
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे आधार प्रोफाईल अॅपमध्ये निर्माण होईल. रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमचे डिजिटल आधार, क्यूआर शेअरिंग तसेच इतर सेवांचा वापर करू शकाल. या सेवा कोणत्या असतील त्याची सर्व माहिती तुम्हाला अॅपमध्ये दिलेल्या आहेत.

Follow Us