डिमार्टमध्ये सकाळीच ग्राहकांची झुंबड, 29 रुपयात मिळतंय थेट ही वस्तू, एका झटक्यात..

डिमार्टमध्ये मोठ्या ऑफर ग्राहकांसाठी कायमच ठेवल्या जातात. त्याच डिमार्टने धमाका केला. फक्त 29 रूपयात घरात दररोज लागणारी वस्तू डिमार्टकडून दिली जात आहे. लोकांनी ही वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली.

| Updated on: Sep 01, 2026 | 11:52 AM
1 / 5
डिमार्टकडून कायमच ग्राहकांना मोठ्या ऑफर दिल्या जातात. डिमार्टमध्ये एकावर एक वस्तू फ्रीमध्ये दिली जाते. डिमार्टमध्ये कधीही जा गर्दीच गर्दी बघायला मिळते. डिमार्टमध्ये खरेदी केल्याने पैशांची मोठी बचत होते.

2 / 5
महिन्याचा किराणा डिमार्टमध्ये जाऊन भरण्यावर सर्वांचा भर असतो. त्यातच आता डिमार्टने ग्राहकांसाठी एक वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली. सकाळीच डिमार्टमध्ये ग्राहकांची झुंबड बघायला मिळतंय.

3 / 5
डिमार्टकडून फक्त 29 रूपयांना एक खास काचेची बरणी मिळतंय. ही अत्यंत कमी रूपयात खास काचेची बरणी मिळत असल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली.

4 / 5
एक महिला एक ते दोन डझन काचेच्या बरण्या घेऊन जात आहेत. फक्त 29 रूपयांमध्ये ही बरणी मिळतंय. थेट धमाका डिमार्टकडून करण्यात आला. या बरणीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडाली आहे. 

5 / 5
ग्राहकांकडून थेट गर्दी केली जातंय. सकाळीच या बरणी संपत आहेत. त्यातच यात आपण कोणत्याही वस्तू ठेवू शकतो, शिवाय यातून आपण पातळ पदार्थही घेऊन जाऊ शकतो.. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us