ना चहा पावडर ना साखर या वस्तूवर डिमार्टमध्ये मोठी सवलत, ग्राहकांची थेट गर्दी, फक्त..

डिमार्टमध्ये अगदी सवलतीच्या दरात किराणा मिळत असल्याने ग्राहकांची कायमच गर्दी असते. त्यामध्येच आता आता मोठी सवलत डिमार्टमध्ये काही गोष्टींवर बघायला मिळतंय. ज्यामुळे ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळतंय.

| Updated on: Jul 13, 2026 | 2:28 PM
1 / 5
डीमार्टमध्ये अगदी स्वस्तामध्ये वस्तू मिळतात. बरेच लोक महिन्याचा किराणाही डीमार्टमधून आणतात. डीमार्टमध्ये खरेदी केल्यावर मोठी बचत होते. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डीमार्टमध्ये प्रचंड गर्दी असते. विशेष म्हणजे एमआरपीपेक्षा खूप जास्त स्वस्तामध्ये वस्तू डीमार्टमध्ये मिळतात.

2 / 5
यासोबतच अनेक ऑफरही असतात. एखादा सण उत्सव असेल तर त्यात लागणाऱ्या वस्तूही डीमार्टमध्ये अगदी स्वस्तामध्ये मिळतात. जून महिन्यात मुलांची शाळा सुरू होण्यापूर्वी मोठा डिस्काऊंट डीमार्टमध्ये होता.

3 / 5
त्यामध्येच डीमार्टमध्ये धमाकेदार ऑफर मिळत आहे. ऐन पावसाळ्यात लोकांनी डीमार्टमध्ये खास गोष्ट खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली. मोठी बंपर ऑफर डीमार्टमध्ये मिळतंय. 

4 / 5
डीमार्टमध्ये कॉफी कपवर मोठी ऑफर सुरू आहे. शिवाय विविध प्रकारचे आणि खास डिझाईनचे कप डीमार्टमध्ये मिळत आहेत. ग्राहकांनी मोठी गर्दी डीमार्टमध्ये केलीये. 

5 / 5
अगदी स्वस्तामध्ये भारी भारी कॉफी कप डिमार्टमध्ये मिळत आहेत. हेच कॉफी कप घेण्यासाठी डीमार्टमध्ये ग्राहकांनी गर्दी केली. इतरही काही वस्तूंवर मोठी सूट ही डिमार्टकडून दिली जातंय. 

Follow Us