Photo | रश्मिका मंदानाचे मुंबईतील सुंदर फोटो बघितले का?

| Updated on: Jan 18, 2021 | 4:10 PM

प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईत आहे. तेलगू आणि कन्नड चित्रपटांनंतर रश्मिकाने काम केले आहे तर आता तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे.

1 / 5
प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईत आहे.

2 / 5
तेलगू आणि कन्नड चित्रपटांनंतर रश्मिकाने काम केले आहे तर आता तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. सध्या ‘मिशन मजनू’ चित्रपटासाठी रश्मिका शूट करत आहे.  या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर करत आहे.

3 / 5
रश्मिका नुकतीच जुहू बाहेर स्पॉट झाली आहे

4 / 5
यावेळी तिने सिग्नलवर उभे असलेल्या मुलांसोबत फोटो काढले.

5 / 5
रश्मिका आणखीन एका मोठ्या चित्रपटात दिसणार आहे अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.