‘या’ बँकेत मेगा भरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती, लगेचच करा अर्ज

IDBI Bank Recruitment : थेट बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष बाब म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.

| Updated on: Feb 07, 2024 | 3:04 PM
1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट बँकेत नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरतीच्या तयारीला लागावे.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्यााल फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. ही भरती प्रक्रिया इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाकडून राबवली जात आहे.

3 / 5
idbibank.in या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. idbibank.in साईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची माहिती मिळेल.

4 / 5
26 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांना त्यांपूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल.

5 / 5
12 फेब्रुवारी 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.