बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त आहात? मग, या 4 गोष्टींचे सेवन करणे टाळा !

| Updated on: Apr 28, 2021 | 10:37 AM

आजच्या काळात बद्धकोष्ठतेचा समस्येमुळे अनेकजण त्रस्त आहेत.

1 / 5
आजच्या काळात बद्धकोष्ठतेचा समस्येमुळे अनेकजण त्रस्त आहेत. या दरम्यान आपण कोणत्या 4 गोष्टी खाऊ नयेत हे बघणार आहोत.

2 / 5
पिकलेली केळी खाणे बद्धकोष्ठतासाठी चांगले आहे. मात्र, चुकूनही यादरम्यान कच्ची केळी खाऊ नये. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास वाढण्याची शक्यता असते.

3 / 5
जंक फूड खाणे टाळले पाहिजे. त्यात साखर आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या आणखीन वाढू शकते.

4 / 5
दुग्धजन्य पदार्थांमध्ये दुग्धशर्करा आणि चरबी जास्त असतात. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.

5 / 5
मांस जास्त खाल्ल्याने फायबर कमी होते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.