1.5 Ton Split AC under 30000 : उन्हाळा सुरु होतोय, ₹30,000 रुपयापेक्षा कमी मध्ये मिळतायत 1.5 टनाचे हे 5 AC

1.5 Ton Split AC under 30000 : उन्हाळ्याचा सीजन सुरु होतोय. 30 हजार रुपयाच्या बजेटमध्ये एसी विकत घेण्याचा प्लान असेल तर या प्राइस रेंजमध्ये तुम्ही कोण-कोणत्या कंपनीचा 1.5 टनाचा 3 स्टार रेटिंगवाला एसी विकत घेऊ शकता, जाणून घ्या.

| Updated on: Mar 05, 2026 | 3:00 PM
1 / 5
Cruise 1.5 Ton 3 Star AC : या मॉडलवर 41 टक्के सवलत मिळतेय. डिस्काऊंट नंतर हे मॉडल 26990 रुपयात विकलं जातय. हा एसी 1 वर्षाचा पीसीबी, 1 वर्षाचं प्रोडक्ट आणि 10 वर्षाच्या कंप्रेसर वॉरंटीसह Amazon वर उपलब्ध आहे.  (Photo :Amazon)

2 / 5
Godrej 1.5 Ton 3 Star AC : 33 टक्के डिस्काउंट नंतर 1.5 टनाचं हे मॉडल अमेजन वर 28339 रुपयात मिळेल. 52 डिग्रीच्या तापमानातही हा एसी थंडी हवा देण्यास सक्षम आहे. हा एसी 5 वर्षाता कॉम्प्रिहेंसिव, 5 वर्षाचा पीसीबी आणि 10 वर्षाच्या कंप्रेसर वॉरंटी सोबत येतो. (Photo :Amazon)

3 / 5
Marq 1.5 Ton 3 Star AC : हा एसी 45 टक्के सवलतीसह 25 हजार 790 रुपयात विकला जातोय. या प्रोडक्टसोबत एक वर्षाची वॉरंटी आणि 10 वर्षांची कॉम्प्रेसर वॉरंटी मिळते. हे मॉडेल तुम्ही फ्लिपकार्टवरुन विकत घेऊ शकता. (फोटो- फ्लिपकार्ट)

4 / 5
Voltas 1.5 Ton 3 Star AC : 55 टक्के डिस्काऊंटनंतर वोल्टास कंपनीचा हा एसी  9299 रुपयात विकला जातोय. एसी सोबत 1 वर्षांची प्रोडक्ट आणि 10 वर्षाची कॉम्प्रेसर वॉरंटी मिळेल. हे मॉडेल तुम्ही फ्लिपकार्टवरुन विकत घेऊ शकता.  (फोटो- फ्लिपकार्ट)

5 / 5
Whirlpool 1.5 Ton 3 Star AC : 53 टक्के डिस्काऊंटसह 1.5 टनाचं हे एसी मॉडल 29240 रुपयात विकलं जातय. हे प्रोडक्ट एक वर्षाच्या वॉरंटीसह येतं. विशेष बाब म्हणजे या मॉडलसह 5 वर्षाच्या वॉरंटीचा बेनिफिट मिळतो. (Photo :Amazon)

Follow Us