Virat 100 th Test: कोहलीच्या 100 व्या कसोटीत भाव खाऊन गेली अनुष्का, विराटने मैदानातच दिलं अलिंगन

Virat kohli 100th Test: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) त्याच्या करीयरमधील आज 100 वा कसोटी सामना खेळत आहे.

| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 10:56 AM
1 / 5
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) त्याच्या करीयरमधील आज 100 वा कसोटी सामना खेळत आहे.

2 / 5
100 व्या कसोटीआधी विराट कोहलीला आज बीसीसीआयकडून सन्मानित करण्यात आलं.

3 / 5
हेड कोच राहुल द्रविड यांनी विराटच कौतुक करताना त्याला मानचिन्ह प्रदान केलं.

4 / 5
विराटसोबत यावेळी पत्नी अनुष्का शर्मा मैदानात उपस्थित होती. आभार मानल्यानंतर विराटने पत्नीला अलिंगनही दिले

5 / 5
विराटच्या करीयरमधला हा एक महत्त्वाचा क्षण आहे.