Maharashtra Weather : वारं फिरलं, पावसाचा लंपडाव सुरू, IMD चा मोठा अलर्ट, 24 तासात पाऊस..
Maharashtra Weather : राज्यात पावसाचा लंपडाव सुरू आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यातील काही भागात आज पाऊस कोसळले. यासोबतच काही जिल्ह्यात उष्णता वाढण्याची शक्यता आहे.
1 / 5

राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. त्यातच हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात काही भागात पाऊस होईल.
2 / 5
पण जवळपास जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होताना दिसेल. ऑक्टोबर महिन्यातच प्रचंड उष्णता वाढताना दिसत आहे. पुढील काही दिवसात उष्णता अधिक वाढेल.
3 / 5
मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहिल तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळेल.
4 / 5
नाशिक घाटमाथा अहिल्यानगर भागात मेघगर्जनेसह पाऊस होईल. पुणे, सांगली आणि सोलापूर येथे हवामान कोरडे राहण्याचे संकेत आहेत.
5 / 5
परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, जालना आणि धाराशिवमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us