Weather Alert : राज्यात धो धो पाऊस, हवामान विभागाचा मोठा अलर्ट, पाऊस परतला, पुढील 24 तासात..

Weather Alert : भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवस पाऊस असणार आहे. पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला. अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला.

| Updated on: Oct 18, 2026 | 7:03 AM
1 / 5
 भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये धो धो पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस असेल.

भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये धो धो पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस असेल.

2 / 5

मागील काही महिने कोरडे गेले. दुष्काळाची स्थिती आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला.पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. परभणी, बीड, पुणे, सातारा, रायगड या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

3 / 5

यासोबतच सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.

4 / 5

भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. पुढील दोन दिवस राज्यात पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. सप्टेंबर आणि ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेला.

5 / 5

राज्यात पाऊस झाला नसल्याने सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला. स्थिती अधिक गंभीर आहे. त्याचा पावसाने दिलासा दिल्याचे बघायला मिळतंय. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us