IND vs NZ T20 Time: भारत न्यूझीलंड टी-20 मॅच 7.00 किंवा 7:30 सुरु होणार नाही, नेमकी वेळ काय?

IND vs NZ T20 Series: भारत न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सामने संध्याकाळी रंगणार नाही तर कधी रंगणार जाणून घ्या...

| Updated on: Oct 20, 2026 | 1:22 PM
1 / 5
भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली. या मालिकेतील सर्व सामने भारतात खेळले गेले, जे संध्याकाळच्या वेळी आयोजित करण्यात आले होते.

भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली. या मालिकेतील सर्व सामने भारतात खेळले गेले, जे संध्याकाळच्या वेळी आयोजित करण्यात आले होते.

2 / 5

भारतीय संघ आता न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे आणि तिथेही पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे, परंतु भारतातील या सामन्यांच्या वेळा आता बदलणार आहेत.

3 / 5

वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका या संध्याकाळी खेळवली जात होती. संध्याकाळी ७.३० वाजता हे सामने सुरु होत आहे पण आता विंडिजविरुद्ध सामना हे रात्री नसणार आहे.

4 / 5

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर खेळला जाईल.

5 / 5

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:३० वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी १२ वाजता होईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us