हार्दिक पांड्याच्या गर्लफ्रेंडचे 5 कधीच न पाहिलेले फोटो, फोटोंमुळे सर्वत्र चर्चांना उधाण

भारतीय क्रिकेट विश्वाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो... पत्नी नताशा हिला घटस्फोट दिल्यानंतर हार्दिक माहिका हिला डेट करत आहे. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता माहिका हिचे हटके लूकमधील फोटो व्हायरल होत आहे.

| Updated on: Apr 03, 2026 | 3:47 PM
1 / 5
 भारतीय क्रिकेट विश्वाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या याची गर्लफ्रेंड एक मॉडेल आहे आणि तिचा फॅशन सेन्स देखील कमाल आहे... साडीत माहिका सुंदर दिसत आहे. लाल रंगाच्या साडीत तिने फोटोशूट केलं आहे. तुम्ही देखील तिचा हा लूक फॉलो करु शकता...

2 / 5
पारंपरिक आणि वेस्टर्न ड्रेसमध्ये देखील माहिका ग्लॅमरस दिसते... या फोटोमध्ये तिने काळ्या स्टॉकिंग्जसोबत एक पोल्का-डॉट ड्रेस घातला आहे. माहिकाने पॉइंटेड हील्स, मोकळे केस आणि न्यूड मेकअप करून खास लूक पूर्ण केला आहे.

3 / 5
 माहिका हिचा हा फॉर्मल लूक देखील तुम्ही फॉलो करु शकता  लाल रंगाच्या शॉर्ट ब्लेजर मध्ये माहिका क्लासी दिसत आहे...  माहिका कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो देखील  व्हायरल होत असतात.

4 / 5
हार्दिकची गर्लफ्रेंड गुलाबी रंगाच्या लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या लेहेंग्यावर हाताने केलेले नक्षीकाम उठून दिसत आहे. मॅचिंग ब्लाउज आहे. महिकाने हिरव्या रंगाचा फेस्टिव्ह चोकर सेट घातला आहे, जो लेहेंग्याला उत्तम प्रकारे पूरक ठरत आहे.

5 / 5
माहिका सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी माहिका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us