
रिंकू सिह दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. काही महिन्यांपूर्वी त्याचा खासदार प्रिया सरोजसोबत साखरपुडा झाला. त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. प्रियाची स्टाइल खूप सुंदर आहे. एथनिक लूकमध्ये ती सुंदर दिसत होती. तुम्ही सुद्धा तिच्या या लूककडून आयडिया घेऊ शकता.( Credit : rinkukumar12 )

प्रिया सरोजने कॉटन सिल्क फॅब्रिकची साडी परिधान केली आहे. सोबतच मिनिमल मेकअप आणि ओपन हेयरसह आपला लुक कम्प्लीट केलाय. तुम्ही सुद्धा तिच्या या लूकमधून आयडीया घेऊ शकता. ऑफिससाठी अशा प्रकारची साड़ी एकदम बेस्ट आहे ( Credit : ipriyasarojmp )

या रेड कलरच्या अनारकली सूटमध्ये प्रियाचा लुक क्लासी वाटतोय. तिने ब्लॅक कलरची बॅग कॅरी केलीय. सोबतच मिनिमल मेकअपसोबत बूट घातलेत.तुम्ही सुद्धा तिच्या या लूकमधून आयडीया घेऊ शकता. ऑफिस आणि कॉलेज दोन्ही ठिकाणी अशा प्रकारचा सूट बेस्ट आहे.

या फ्लोरल प्रिंट साड़ीमध्ये प्रियाचा लुक सिंपल आणि सोबर वाटतोय. सोबतच तिने लाइट वेट नेक चेन आणि टॉप्स स्टाइल ईयररिंग्स कॅरी केली आहे. ऑफिस गोइंग गर्ल्स तिच्या या लुकमधून आयडीया घेऊ शकतात. आज फ्लोरल प्रिंट साडी खूप ट्रेंडमध्ये आहे.

प्रियाने रेड कलरमध्ये चिकनकारी फॅब्रिकमध्ये कुर्ती आणि व्हाइट कलरचा प्लाजो घातला आहे. सोबतच ऑक्सिडाइज्ड झुमकी स्टाइल ईयररिंग्स कॅरी केली आहे. फेस्टिवलपासून ऑफिसमध्ये खास प्रसंगी तुम्ही सुद्धा प्रियाचा हा लुक रीक्रिएट करु शकता.