Republic Day 2021 PHOTO : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर तिरंग्याचा साज

यंदा 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रमुख मुख्यालयावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (Indian Republic Day tricolor lighting on building)

| Updated on: Jan 25, 2021 | 11:50 PM
1 / 11
दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काही प्रमुख मुख्यालयावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काही प्रमुख मुख्यालयावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

2 / 11

यंदा 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

3 / 11

त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स या ठिकाणीही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

4 / 11

तसेच दादर स्टेशनवरीही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक तिरंगी रंगात रोषणाई करण्यात आली आहे.

5 / 11

नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला पालिकेतर्फे आकर्षक रोषणाई करण्यात आली.

6 / 11

दरवर्षी केली जाणारी ही रोषणाई संपूर्ण मुंबईकर आणि तरुणाईचे आकर्षण ठरत आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी अनेक नागरिक गर्दी करत आहेत.

7 / 11

लहानग्यांपासून ते अबालवृद्धापर्यंत या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी लोक गर्दी करत आहे.

8 / 11

पाहा काही फोटो

9 / 11

पाहा काही फोटो

10 / 11

पाहा काही फोटो

11 / 11

पाहा काही फोटो

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us