भारतीय विद्यार्थ्यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, थेट हा शॉर्टकट वापरून मिळवत आहेत थेट ग्रीन कार्ड आणि…

डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर जोरदार टीका करताना देखील दिसत आहेत. त्यांनी व्हिसाच्या नियमात देखील बदल केलाय.

| Updated on: Sep 13, 2025 | 8:47 PM
1 / 5
अमेरिकेत लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, सध्या भारत आणि अमेरिकेत टॅरिफच्या वादात संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेत शिक्षण घेणारे लाखो विद्यार्थी टेन्शनमध्ये आहेत. कारण अमेरिकन सरकारने H-1B व्हिसामध्ये काही मोठे बदल केले आहेत. 

2 / 5
अगोदर त्यांना 'ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग' किंवा STEM OPT अंतर्गत काम करावे लागते, त्यानंतर त्यांना H-1B व्हिसा मिळू शकतो. परंतु H-1B व्हिसाची वाढती मागणी आणि लॉटरी सिस्टीममुळे सर्वांनाच संधी मिळत नाही. शिवाय, H-1B नंतर ग्रीन कार्ड मिळविण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते. 

3 / 5
भारतीयांसाठी H-1B व्हिसाद्वारे ग्रीन कार्ड मिळविण्याचा मार्ग खूप मोठा आणि खडतर आहे. कायमस्वरूपी अमेरिकेत राहण्यासाठी 24 वर्षांपर्यंत वाट पहावी लागू शकते. मात्र, आता भारतीय विद्यार्थ्यांनी मोठा शॉर्टकट शोधला आहे. 

4 / 5
ज्यामुळे त्यांना सहज कायमस्वरूपी अमेरिकेत राहता येईल. भारतीय विद्यार्थी EB-5 गुंतवणूकदार व्हिसाचा वापर करत आहेत. यामुळे ग्रीन कार्ड हे आरामात आणि सहजतेने मिळण्यास मदत होते. 

5 / 5
भारतीय विद्यार्थी EB-5 गुंतवणूकदार व्हिसाचा वापर करत आहेत. या व्हिसामुळे त्यांना सहजपणे ग्रीन कार्ड मिळत आहे. त्यामध्येच टॅरिफच्या वादात अमेरिकन सरकारने मोठे नियम H-1B  व्हिसाची बदलली आहे. 