यालाच म्हणतात स्वत:च्या हाताने इज्जत घालणे, इराणचा पाकिस्तानला दे दणका, थेट पाडले तोंडावर..

इराण आणि पाकिस्तान युद्ध एका भयंकर स्थितीमध्ये पोहोचले आहे. युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. यादरम्यान इराणकडून पाकिस्तानला मोठा दणका देण्यात आला. पाकिस्तान चांगलाच तोंडावर पडल्याचे बघायला मिळतंय.

| Updated on: Apr 04, 2026 | 2:00 PM
1 / 5
इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. 35 दिवसांपेक्षा अधिक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात सुरूवातीपासूनच पाकिस्तानची लुडबुड आहे. पाकिस्तान या युद्धात मध्यस्थी करत असल्याचे दाखवत आहे. मात्र, त्यांची हीच मध्यस्थी त्यांच्यावर भारी पडली. 

2 / 5
पाकिस्तानच्या मध्यस्थीला मोठे अपयश आले. इराणकडून पाकिस्तानच्या मध्यस्थीला नाकारण्यात आले. यासोबतच थेटपणे इस्त्रायलकडूनही त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला. स्वत: दहशतवाद्यांना पोसतात आणि मध्यस्थी करत असल्याचे म्हणत इस्त्रायलने संताप व्यक्त केला. 

3 / 5
अमेरिकेने ठेवलेल्या शस्त्रसंधीच्या अटींना अस्वीकार्य असल्याचे इराणने म्हटले. शिवाय पाकिस्तानच्या राजनैतिक विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिकी अधिकाऱ्यांसोबत कोणत्याही बैठकीसाठी तयार नसल्याचे इराणने म्हटले. 

4 / 5
रिपोर्टनुसार, इराणने अमेरिकेने युद्धविरामासाठी ठेवलेल्या 15 अटींची यादी पूर्णपणे फेटाळली आहे. प्रत्युत्तात त्यांनी म्हटले की, स्वतःच्या पाच अटी ठेवल्या आहेत, ज्या अमेरिकेला मान्य नाहीत, ते बघा. यासोबतच पाकिस्तानच्या मध्यस्थीला त्यांनी नकार दिला. 

5 / 5
पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यापासून सतत दाखवत आहे की, आम्ही युद्धात मध्यस्थी करत आहोत. पण आता त्यांनी स्वत:च पायावर दगड मारून घेतल्याचे यावरून स्पष्टपणे दिसत आहे. 

Follow Us