जगातील फक्त या व्यक्तीच्या आदेशानंतर होर्मुज खाडी खुली करू, इराणची मोठी भूमिका, थेट..

इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. थेट मोठी खळबळ उडाली. त्यामध्येच आता इराणने मोठे विधान केले. हेच नाही तर होर्मुज खाडी कधी खुली होणार यावरही त्यांनी भाष्य केले.

| Updated on: Apr 19, 2026 | 3:16 PM
1 / 5
इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. आता थेट व्यक्तिगत पातळीवर हल्ला केला जात आहे. दक्षिण आफ्रिकेतील इराणी दूतावासाने एका व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मूर्ख आहेत.

इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. आता थेट व्यक्तिगत पातळीवर हल्ला केला जात आहे. दक्षिण आफ्रिकेतील इराणी दूतावासाने एका व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मूर्ख आहेत.

2 / 5

आता यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. इराण आणि अमेरिकेतही तणाव वाढताना दिसत आहे. व्यक्तिगत पातळीवर जाऊनही बोलले जात आहे.

3 / 5

काल अगोदर होर्मुज खाडी खुली केल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर एका भारतीय जहाजावर गोळीबार करण्यात आला. त्याने एकच खळबळ उडाली.

4 / 5

इराण आणि अमेरिका युद्ध थांबवावे, अशी जगाची इच्छा आहे. मात्र प्रत्यक्षात तणाव वाढताना दिसत आहे. हेच नाही तर इराणने स्पष्ट केले की, आता माघार कोणत्याही परिस्थितीमध्ये घेणार नाहीत.

5 / 5

होर्मुज खाडीत तणाव वाढला आहे. होर्मुज खाडी इराणकडून पूर्णपणे बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने एलपीजी गॅसची मोठी समस्या निर्माण झाली. खामेनेईच्या आदेशानेच होर्मुज खुला केला जाईल, असे इराणकडून सांगण्यात आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us