पोहे की उपमा? सकाळच्या नाश्त्यात काय फायदेशीर ते जाणून घ्या

सकाळच्या नाश्त्यात नेमके काय खावे जे आरोग्यासाठी हेल्दी आहे आणि लवकर भूकही लागणार नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकांना प्रश्न पडलेला असतो की, उपमा खाणे अधिक फायदेशीर आहे की पोहे...चला तर मग जाणून घेऊयात त्याचे उत्तर

| Updated on: Sep 18, 2025 | 3:20 PM
1 / 5
सकाळच्या नाश्त्यात रोज रोज काय नवीन करावे, हा प्रश्न अनेकांपुढे उभा असतो. दरररोज तेच पदार्थ खाऊनही कंटाळा येतो. शिवाय नाश्ता आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याने तो हेल्दी असणेही तितकेच महत्वाचे आहे.

2 / 5
 बरेच लोक सकाळच्या नाश्त्यामध्ये उपमा किंवा पोहे खाण्यावर अधिक भर देतात. मात्र, आपल्या आरोग्यासाठी उपमा अधिक फायदेशीर की पोहे, हे जाणून घेऊयात. 

3 / 5
 पोहे आणि उपमा या दोन्ही पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात. पोहे हलका नाश्ता आहे आणि ते खाल्ल्याने पोटही लवकर भरते. त्यात मोठ्या प्रमाणात लोह असते, जे अशक्तपणाशी लढण्यास मदत करते.

4 / 5
उपमा आरोग्यासाठी फायदेशीर असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स ऊर्जा प्रदान आहेत. विशेष म्हणजे उपमा देखील पोह्याप्रमाण कमी वेळात तयार होतो. 

5 / 5
मुळात म्हणजे उपमा आणि पोहे दोन्ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने दोन्ही सकाळच्या नाश्त्यासाठी योग्य आहेत. यामुळे दोन्ही तुम्ही सकाळच्या नाश्त्यात घेऊ शकता. 