मराठमोळी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? कोण आहे ती? जाणून घ्या तिच्याविषयी

बॉलिवूडच्या अण्णाची होणारी सून ही मराठमोळी अभिनेत्री असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता ही अभिनेत्री कोण आहे जाणून घ्या...

| Updated on: Nov 09, 2025 | 3:30 PM
1 / 7
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सुनील शेट्टीचा लेक अहान शेट्टी सध्या चांगलाच चर्चेत आहे. अहान त्याच्या चित्रपटामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अहान सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

2 / 7
अहान शेट्टीने 2001मध्ये प्रदर्शित झालेल्या तडप या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत तारा सुतारीया दिसली होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर आता अहान खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

3 / 7
अहान हा गेल्या काही दिवसांपासून मराठमोळी अभिनेत्री जिया शंकरला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

4 / 7
जियाने मराठीमधील सुपरहिट सिनेमा वेडमध्ये काम केले आहे. त्यामुळे अण्णाची होणारी सून ही मराठी असल्याचे म्हटले जात आहे.

5 / 7
आज तकच्या रिपोर्टनुसार, जिया आणि अहान दोघांनी त्यांचे नाते खासगी ठेवायचे आहे. त्यामुळे त्यांनी उघडपणे कबूली दिलेली नाही. जियाने आतपर्यंत अनेकदा तिचा बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले होते. पण तो नेमका कोण आहे? याबद्दल तिने काहीच सांगितलेले नाही.

6 / 7
आता अहान आणि जिया लग्न कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोघांनीही त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. तरीही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

7 / 7
अहानच्य़ा कामाविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच 'सनकी', 'बॉर्डर २'मध्ये दिसणार असल्याचे म्हटले जाते.