Jalgaon Gold And Silver Price : सोने-चांदीला लागला महागाईचा रोग; सलग तिसऱ्या दिवशी किंमती वधारल्या

Jalgaon Sarafa Bazar Gold-Silver Rate : जळगावच्या सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीत चमक दिसली. दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाली. सोने दिवाळीपूर्वीच सव्वा लाखाच्या घरात पोहचल्याने ग्राहकांना मोठा झटका बसला. काय आहेत आता किंमती?

| Updated on: Oct 08, 2025 | 1:53 PM
1 / 7
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली. दोन्ही धातुनी मोठा विक्रम नोंदवला.

2 / 7
सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात ही तब्बल दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे

3 / 7
सोन्याचे दर विना जीएसटी 1 लाख 22 हजार 500 रुपयांवर तर चांदीचे दराने विना जीएसटी 1 लाख 53 हजार 500 रुपयांचा आकडा गाठला आहे

4 / 7
जळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या दराने पहिल्यांदाच 1 लाख 22 हजार  तर चांदीच्या दराने 1 लाख 53 हजारांचा आकडा पार केला आहे.

5 / 7
आगामी काही दिवसांवर दिवाळी असून सोन्या चांदीच्या वाढत्या दरामुळे उत्सवात खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मोठी खात्री बसली आहे

6 / 7
काल सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 24 हजार 100 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहे.

7 / 7
जळगावच्या सराफ बाजारात महिनाभरापासून सोन्या आणि चांदीच्या दरात सातत्याने मोठी वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे