Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने मित्र-मैत्रिणीसोबत साजरी केली विकेंड ट्रीप

जान्हवी कपूरला मित्रमंडळींसोबत फिरायला खूप आवडते. जेव्हा तिला वेळ असतो. शूटिंगमधून मोकळी असते तेव्हा तिला मित्रांसोबत सहलीला जायला आवडत. ती अनेकदा वीकेंडला मित्रांसोबत हँग आउट करायला जात असते.

प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 17, 2022 | 6:50 PM
1 / 5
जान्हवी कपूरने तिच्या मित्र मैत्रिणीसोबतचे वीकेंड ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या मैत्रिणींसोबत  एन्जॉय करताना दिसत आहे. जान्हवीने काही  तासांपूर्वीचे फोटो शेअर केलेल्या या  फोटोना  7 लाखांहून अधिक लाईक्स  मिळाले आहेत.

2 / 5

जान्हवी कपूरला मित्रमंडळींसोबत फिरायला खूप आवडते. जेव्हा तिला वेळ असतो. शूटिंगमधून मोकळी असते तेव्हा तिला मित्रांसोबत सहलीला जायला आवडत. ती अनेकदा वीकेंडला मित्रांसोबत हँग आउट करायला जात असते.

3 / 5

या फोटोमध्ये जान्हवी एका मैत्रिणीसोबत उंच ठिकाणी बांधलेल्या घराच्या बाल्कनीत उभी असलेली दिसून आली आहे.

4 / 5

जान्हवीने आपल्या इंस्टाग्रामवर पहाडी परिसरातील मित्र- मैत्रिणी सोबतचे फोटो शेअर केले आहेत. मात्र ती नेमक्या पहाडी परिसरात फिरायला गेली आहे हे कळू शकलेले नाही . या फोटोमध्ये ठिकाणाचा उल्लेख नाही.

5 / 5

जान्हवीने जिथे मुक्काम केला आहे, ते ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने नटलेले दिसून येत आहे. फोटोंमध्ये निसर्गाचे सुंदर दृश्य दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us