Janhvi Kapoor च्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये घायाळ करणाऱ्या ग्लॅमरस अदा

काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये जान्हवी कपूर हिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा. सोशल मीडियावर सर्वत्र जान्हवीच्या फोटोंची चर्चा; पाहा फोटो...

| Updated on: Mar 22, 2023 | 1:30 PM
1 / 5
 अभिनेत्री जान्हवी कपूर (Jhanvi Kapoor) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. जान्हवीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

2 / 5
 बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते.  सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

3 / 5
काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये जान्हवी कपूर हिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा. सोशल मीडियावर सर्वत्र जान्हवीच्या फोटोंची चर्चा पाहायला मिळत आहे.

4 / 5
जान्हवीच्या फोटोंवर अनेकांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

5 / 5
सोशल मीडियावर फक्त आणि फक्त जान्हवीचे फोटो व्हायरल होत आहेत. सध्या जान्हवीचे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांची नजर हटतच नाही. जान्हवी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.