भारतातल्या या नदीच्या पोटात सोन्याचं घबाड; पाण्यात चक्क…वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

भारतात अनेक नद्या आहेत. यातील काही नद्यांचे पात्र खूप मोठे आहे. तर काही नद्या तुलनेने लहान आहेत. परंतु भारतातील प्रत्येक नदीचे आपले असे वेगळेपण आहे. भारतात अशीच एक अजब-गजब नदी आहे. या नदीत चक्क सोनं सापडतं.

| Updated on: Apr 16, 2026 | 9:13 PM
1 / 5

2 / 5
ही नदी झारखंड राज्यात असून तिचे नाव सुवर्णरेखा नदी असे आहे. या नदीमध्ये सोन्याचे कण सापडतात असे म्हटले जाते. अनेक लोक या नदीतून सोन्याचे काण काढतात. त्यातून ते मालामाल झाले असेही सांगितले जाते. या नदीला स्वर्ण नदी असेही म्हटले जाते.

3 / 5
ही नदी भारतातील पूर्वेमध्ये वाहते. या नदीचा उगम झारखंड राज्यातील नागपूर येथे झालेला आहे. नदीच्या पात्रात, वाळूमध्ये सोन्याचे कण सापडतात. कारण ही नदी ज्या भागातून वाहते तो भाग वेगवेगळ्या खनिजांनी समृद्ध आहे. ही नदी झारखंडमधून नंतर गुजरातमध्ये जाते.

4 / 5
गुजरातमधून ही नदी नंतर पश्चिम बंगाल राज्यात जाते आणि बंगालच्या खाडीत विसर्जित होते. ही नदी ज्या ज्या भागातून जाते तो भाग खनिजांनी समृद्ध असल्याचे सांगितले जाते.  त्यामुळेच भौगोलिकदृष्ट्या ही नदी पूर्व भारतातील एक महत्त्वाची नदी आहे.

5 / 5
नदीच्या आसपास राहणारे लोक नदीतील पात्रातून, वाळूतून छोटे-छोटे सोन्याचे कण शोधून काढतात. म्हणूनच ही नदी प्रसिद्ध आहे. दरम्यान, आता मात्र या नदीत सोन्याचे कण सापडण्याचे प्रमाण खूप कमी झाल्याचे स्थानिक सांगतात..

Follow Us