जिओचा धमाका! सर्वात स्वस्त पण जबरदस्त प्लॅन, 84 दिवस मिळणार भन्नाट फिचर्स; किंमत फक्त…

सध्या जिओचा असाच एक 84 दिवसांचा रिचार्ज प्लॅन सध्या चर्चेत आला आहे. हा जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन असल्याचा दावा केला जातोय. या प्लॅनअंतर्गत युजर्सना 12 आठवडे कॉलिंग करण्याचा लाभ मिळतो.

| Updated on: May 20, 2026 | 8:47 PM
1 / 5
जिओ या टेलिकॉम कंपनीचे अनेक स्वस्त आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन आहेत. यातील अनेक रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग तसेच इतरही बरेच बेनिफिट्स मिळतात.

जिओ या टेलिकॉम कंपनीचे अनेक स्वस्त आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन आहेत. यातील अनेक रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग तसेच इतरही बरेच बेनिफिट्स मिळतात.

2 / 5

सध्या जिओचा असाच एक 84 दिवसांचा रिचार्ज प्लॅन सध्या चर्चेत आला आहे. हा जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन असल्याचा दावा केला जातोय. या प्लॅनअंतर्गत युजर्सना 12 आठवडे कॉलिंग करण्याचा लाभ मिळतो.

3 / 5

हा रिचार्ज प्लॅन केला की तुम्हाला ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते. तसेच तुम्हाला जिओ एआय क्लाऊड, जीओ टीव्ही यांचाही अॅक्सेस दिला जातो. रिलायन्स जिओचा हा प्रिपेड प्लॅन फक्त 448 रुपयांचा आहे.

4 / 5

तुम्ही एकदा 448 रुपयांचा रिचार्ज केला तर तुम्हाला 84 दिवसांसाठी मोफत कॉलिंग, नॅशनल रोमिंग यासारखे बेनिफ्टिट्स मिळतात. तसेच तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा मोफत दिला जातो.

5 / 5

जिओच्या या प्लॅनमध्ये मोफत अनलिमिटेड 5 जी डेटा मिळतो. जे वापरकर्ते जिओ कार्डचा वापर सेकंडरी सिम म्हणून करतात त्यांच्यासाठी हा प्लॅन खास आहे, असे सांगितले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us