मी काहीतरी आकर्षक…, काजोलच्या नव्या पोस्टवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल…

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सध्या काजोल हिची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

| Updated on: Jun 08, 2026 | 3:21 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल हिने अनेक सिनेमामध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही, तिच्या प्रत्येक सोशल मीडियावर पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असतात.

2 / 5
आता देखील काजोल हिने सोशल मीडियावर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडलेला आहे. चाहते देखील काजोल हिचा प्रत्येक लूक फॉलो करतात.

3 / 5
फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये 'मी काहीतरी आकर्षक बोलली असती, पण तुमचं लक्ष आधीच माझ्याकडे आहे.' असं विनोदी अंदाजात लिहिलं आहे. काजोलच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

4 / 5
चाहत्यांमध्ये आजही अभिनेत्रीची क्रेझ दिसून येते. वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल हिचा बोल्डनेस कमी झालेला नाही. आता देखील काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे.

5 / 5
आता काजोल मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. . सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांमध्ये आजही अभिनेत्रीची क्रेझ दिसून येते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us