क्लासी फोटो पोस्ट करत काजोल चाहत्यांना म्हणाली…, लक्षवेधी आहे कॅप्शन

अभिनेत्री काजोल सध्या तिच्या टॉक शोमुळे तुफान चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील तिच्या शोचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. काजोल अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्यासोबत शो होस्ट करत आहे. पण आता काजोल तिच्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Nov 18, 2025 | 3:37 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

2 / 5
आता देखील काजोल हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. दिवसागणित काजोल हिचा बोल्डनेस वाढतोय असं म्हणायला देखील हरकत नाही...

3 / 5
आता देखील काजोल हिने सोशल मीडियावर ग्लॅमरस लूकमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे.

4 / 5
फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणते, आजचा विचार.. सेक्सी राहा आणि स्वत: खून होऊ देऊ नका... चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केरत आहेत. आजही चाहत्यांमध्ये काजोल हिची क्रेझ आहे.

5 / 5
90 च्या दशकात काजोल हिने फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं. काजोलचे काही सिनेमे चाहते आजही तितक्याच आवडीने पाहतात.  आज अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे