Kanya Pujan : कन्या पूजन करताय? एक चूक पडेल महागात, अन्यथा..
कन्या पूजन येत्या काही दिवसांत घरोघरी केले जाईल. या कन्या पूजनेच्या दिवशी काही चुका करणे टाळले पाहिजे. अन्यथा तुम्हाला नुकसानदायक ठरू शकते.

कन्या पूजन केल्यानंतर घरात सुख-समृद्धी प्राप्त होते, असा दावा केला जातो. देवी दुर्गेचा आशीर्वादाने आयुष्य समृद्ध होते. परंतु कन्या पूजन दरम्यान काही चुका तुम्हाला महागात पडू शकतात.
शारदीय नवरात्रीचीचा उत्सव 19 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी दसरा, विजयादशमी साजरी केली जाणार आहे.
नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला कन्या पूजन केले जाते. कन्या पूजनाच्या दिवशी सर्व मुलींना एकसारखी भेटवस्तू दिली जाते.
कन्या पूजनाच्या दिवशी घरी आलेल्या कन्याले काळ्या रंगाची भेटवस्तू देणे टाळावे. तसेच महिलांनी चामडं, स्टील, लोखंडाच्या वस्तू देणे टाळाव्यात. या वस्तू दिल्यास शनी, राहू-केतूचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.
कन्येला अन्नासाठी जास्त आग्रह करू नये. त्यांच्याशी आदराने वागावे. कन्या पूजन केल्यानंतर तातडीने घरातील फरशी स्वच्छ करू नये. काही वेळेनंतर करता येईल. टीप - या लेखातील माहिती खरी असल्याचा आमचा कोणताही दावा नाही. केवळ माहिती म्हणून प्रेक्षकापर्यंत पोहोचवत आहे.