कपिल शर्मा याने मागितली सारा अली खान हिची हात जोडून माफी, वाचा काय घडले नेमके

कपिल शर्मा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. कपिल शर्मा गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसतोय. कपिल शर्मा याची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

| Updated on: Oct 06, 2023 | 7:06 PM
1 / 5
द कपिल शर्मा हा शो गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसतोय. कपिल शर्मा याच्या या शोमध्ये बाॅलिवूडचे कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचतात.

द कपिल शर्मा हा शो गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसतोय. कपिल शर्मा याच्या या शोमध्ये बाॅलिवूडचे कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचतात.

2 / 5

कपिल शर्मा याच्या शोला प्रेक्षकांचे जोरदार प्रेम मिळताना दिसते. काही दिवसांपूर्वी सारा अली खान ही तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचली.

3 / 5

यावेळी कपिल शर्मा याच्याकडून मोठी चुक झाली. सारा अली खान लव्ह आजकल 2 चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचली. यावेळी कपिल शर्मा असे काही बोलतो की, तेथे उपस्थित लोक हैराण होतात.

4 / 5

कपिल शर्मा थेट म्हणतो की, लव्ह आजकलमध्ये अगोदर सैफ अभिनेत्री होता आणि आता तू आहेस. हे ऐकून सारा अली खान थेट म्हणते की, तुम्ही हे काय बोलत आहात कपिल

5 / 5

ते चित्रपटात अभिनेत्याच्या भूमिकेत होते. हे ऐकून कपिल शर्मा याला आपली चुक लक्षात येते आणि तो सारा अली खान हिची हात जोडून माफी देखील मागतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us